नमस्कार विद्यार्थी मित्रांनो Exam Made Easy या ब्लॉगवरती आपले स्वागत आहे, मित्रांनो आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपणा सर्वांचे ध्येय हे आपल्या स्वप्नातील पोस्ट मिळवणे हेच आहे. आपले हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी Exam Made Easy ह ब्लॉग तयार करण्यात आलेला आहे. आमची टीम मागील 8 वर्षा पासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आम्ही तलाठी भरती,नगर परिषद, नगर पंचायत, सामाजिक न्याय विभाग, महानगरपालिका भरती,जिल्हा परिषद भरती, एमपीएससी गट ब आणि गट क तसेच इतर तत्सम परीक्षा यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत याचाच एक भाग म्हणून आपणासमोर Exam Made Easy हा ब्लॉग घेऊन आलो आहोत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमरजित Exam Made Easy या ब्लॉगवर ती आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो मी स्वतः कृषी पदवीधर आहे मी यापूर्वी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत आणि आयबीपीएस या परीक्षा चे दोन मुलाखती देखील दिलेल्या आहेत मित्रांनो मी व माझी टीम मागील 8 वर्षा पासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही आपणास सरळसेवा,राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, या सर्व परीक्षांसाठी लागणारे सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका तसेच अपेक्षित प्रश्नसंच आम्ही या ब्लॉगवरती सादर करत आहेत.
0 टिप्पण्या